जिल्ह्यात चालले तरी काय?दुय्यम निबंधक कार्यालये दलाल-दस्तलेखकांच्या मर्जीवर
जिल्ह्यात चालले तरी काय? #प्रशासनावर दलालांचे वर्चस्व! # दुय्यम निबंधक कार्यालये दलाल-दस्तलेखकांच्या मर्जीवर #नोंदणी झालेल्या हजारो दस्तांची तपासणी करण्याची मागणी. #आमगाव,सालेकसा कार्यालयातील कामाचा ताबा दलालांकडे? गोंदिया/आमगाव –सालेकसा गोंदिया जिल्ह्यातील आमगाव आणि सालेकसा येथील दुय्यम निबंधक रजिस्ट्रार कार्यालय नागरिकांसाठी सेवा देणारे कार्यालय ठरण्याऐवजी लुटीचा अड्डा ठरत असल्याची गंभीर बाब पुढे आली








